महिला व बालकल्याण विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड
1 अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचे मानधन केंद्र शासनाच्या PFMS प्रणालीव्दारे आयुक्तालयामार्फत अदा करण्यास मान्यता देण्याबाबत. . 201702141052472730 14 फेब्रुवारी,2017
2 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अनुसूचित भागातील(आदिवासी प्रकल्पातील ) अंगणवाडी सेविका ,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणे बाबत . 201609221228217730 22 सप्टेंबर,2016