समाज कल्याण विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड
1 अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुधारीत नियमावली. 201706271323316022 27 जून,2017
2 इयत्ता 10वी व 12वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेबाबत.. 201706231300098622 23 जून,2017
3 सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह कारणा-या मागासवर्गीय दांपत्यासाठी असलेल्या कन्यादान योजनेत बदल अनुदानात वाढ.. 201610151749085422 15 ऑक्टोबर,2016
4 जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातील राखून ठेवलेल्या 3% निधीबाबत .. 201609211628125420 21 सप्टेंबर,2016
5 प्रगत व उन्नत गटाचे तत्व (Non-क्रिमिलेअर) अनुसूचित जाती व्यातिरिक्त अन्य मागास व इतर मागास प्रवर्गाला लागु करताना प्रमाणपत्राचा नमुना. . 201607221606402422 21 जुलै, 2016