शिक्षण विभाग (प्राथमिक) विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड
1 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17. - . 201708311230468321 01 सप्टेंबर , 2017.
2 सरल प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. - . 201708141822343021 14 ऑगस्ट , 2017.
3 शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. - . 201705301233058521 30 मे , 2017.
4 जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यासाठी सुधारित धोरण . - . 201704111718387720 24 एप्रिल , 2017.
5 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी सुधारित धोरण. - . 201704151057155620 15 एप्रिल , 2017.
6 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी सुधारित धोरण. - . 201701071223273920 27 फेब्रुवारी , 2017.
7 सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन २०१७-१८ करिता र्र्वखोली बांधकामे व इतर कामांसाठी एकक किंमत निश्चित करणेबाबत. - . 201702071610461321 07 फेब्रुवारी , 2017.
8 शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.. - . 201701101624258521 10 जानेवारी , 2016.
9 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना. - . २०१६१०१८१७०६४६५२२ 17 ऑक्टोंबर , 2016.
10 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - माध्यमिक स्तर . 201609171508438521 16 सप्टेंबर, 2016
11 "विनाअनुदान " व "कायम विनाअनुदान" तत्वावर परिानगी दिलेल्या मूल्यांकनात पात्र घोवित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथवमक माध्यमिक शाळाना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के प्रमाणे अनुदान देणेबाबत.... 201609191404547121 19 सप्टेंबर, 2016