सामान्य प्राशासन विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड

.

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल (स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) जिल्हा परिषदा, पंचायत समिती कार्यालयीन कामकाजाची कार्यपध्दती. 201710031646231520 03 ऑक्टोबर ,
2017

.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता Online परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत. 201708111436266620 24 ऑगस्ट,
2017

.

शासन परिपत्रक:-:२२ मे २०१७ घरबांधणी अग्रीम-अग्रीमावरील व्याज आकारणीबाबत. . 201705201520498505 22 मे,
2017

.

२१ मे २०१७ रविवार सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन कामकाज नियमितपणे सुरु ठेवणे बाबत . 201405151656129720 09 मे,
2017

.

जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्माच्या-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी. 201405151656129720 15 मे,
2014

.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्तगत सुधारित धोरण. 201407021819545720 27 फेब्रुवारी,
2014

.

शासन शुद्धिपत्रक:-जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्माच्या-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी . 201701071223273920 02 जुलै,
 2014
1 स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्याबाबत. 201612271614219607 10 जानेवारी,
2017
2 सन 2017 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 201612271614219607 २७ डिसेंबर,
2016
3 प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना तसेच भुकंग्रस्तांना शासकीय सेवेतील गट-क व गट-ड मधील पदांवर नियुक्ती देणेबाबत. 201611041641174707 04 नोव्हेंबर,
2016
4 शासन सेवेत नियुक्ती होताना अपंग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्ष इतकी मुदतवाढ देणेबाबत. . 201611161222561307 16 नोव्हेंबर,
2016
5 आपले सरकार-तक्रार निवारण प्रणालीसाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत . 201608241430339207 24 ऑगस्ट ,
2016
6 संगणक,प्रिंटर,लॅपटॉप,सर्वर,व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत. . 20080104172556001 4 जानेवारी,
2008
7 संगणक,प्रिंटर,लॅपटॉप,सर्वर,व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत. . 20100208152415001 8 फेब्रुवारी,
2010
8 संगणक,प्रिंटर,लॅपटॉप,सर्वर,व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत. . . 20110801171720001 1 ऑगस्ट,
2011
9 माहिती आधिकार अधिनियम 2005 अंतर्गत महिती मागविणा-या अर्जदारांकडुन प्राप्त होणा-या अर्जांचे वेगळी नोंनवही ठेवण्याबाबत . 201609071402001507 7 सप्टेंबर,
2016
10 विधानमंडळ / संसद सदस्याना सन्मानाची व सौजन्याची वागणुक देणे,त्यांच्याकडुन आलेल्या पत्र/अर्ज निवेदनांना पोच देने /त्यावर सत्वर कार्यावाही करणे,शासकिय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधिना आमंत्रित करणे,त्याचे नांव निमंत्रन पत्रिकेवर छापणे इत्यादीबाबत मार्गदर्शक तत्वे . 201507271237189207 27 जुलै,
2015
11 समांतर आरक्षण व पसंतीक्रमाच्या विविध घटकांना शासन सेवेत नियुक्ती मिळण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतीसंदर्भात मार्गदर्शनासाठी प्रकरणे पाठविण्याकरिता अनुसरावयाची कार्यपध्दती तसेच सदर धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या विभागातील संबंधित कार्यासने व शासनातील संबंधित विभाग घोषित करण्याबाबत.... . 201610031520596007 3 ऑक्टोबर,
2016